१८५७ साली प्रदर्शित झालेलं, व्ही.शांताराम यांच ‘दो आँखे बारा हाथ ‘ह चित्रपट. या चित्रपटातील एक गाणं अजूनही सर्वांच्या मनात ताजं आहे. आज हजारो शाळेमध्ये प्रार्थना म्हणून हे गाणं म्हटलं जातं. बडा कमजोर है आदमी, अभी लाखो है इसमे कमी….ही ओळ तर आजची सत्य परिस्थिती दर्शवणारी आहे आणि या पुढेही हेच वास्तव असणार आहे.माणूस देवापुढे दुर्बळ आहे, आणि त्यातच बऱ्याच गोष्टींचा अभाव आहे, माणसाला अजूनही पूर्णत्व प्राप्त झालेलं नाहीये. साठ वर्षांपूर्वीच हे गाणं आहे, या गाण्याचा प्रत्येक शब्द ह त्या काळापुरता मर्यादित नव्हता तर या गाण्याचा अर्थ आजही जिवंत आहे आणि उद्याही तसाच जिवंत राहील.
या गाण्याचे गीतकार आहेत भरत व्यास, गायिका लता मंगेशकर आणि संगीत वसंत देसाई यांचं आहे.
आणि ते गाणं आहे…..
ये मलिक तेरे बंदे हम,
ऐसे हो हमारे करम ,
नेकी और चालेल,और बदी से टले,
ताकी हसते हुये निकाल दम!
बड़ा कमज़ोर है आदमी
अभी लाखों हैं इसमें कमी
पर तू जो खड़ा,है दयालू बड़ा
तेरी किरपा से धरती थमी
दिया तूने हमे जब जनम
तू ही झेलेगा हम सबके ग़म!
ये अँधेरा घना छा रहा,
तेरा इंसान घबरा रहा,
हो रहा बेखबर कुछ न आता नज़र
सुख का सूरज छुपा जा रहा
है तेरी रौशनी में जो दम
तू अमावास को कर दे पूनम!
जब जुल्मों का हो सामना,
तब तू ही हमें थामना,
वो बुराई करे हम भलाई भरें
नहीं बदले की हो कामना
बढ़ उठे प्यार का हर कदम
और मिटे बैर का ये भरम!